PARTY LA (पार्टीला) LYRICS » VARUN LIKHATE : The Party La (पार्टीला) Lyrics / Party La (पार्टीला) Song Lyrics by Varun Likhate is the Latest Marathi Birthday Party Song of 2021. The Party La (पार्टीला) Song is Sung by Varun Likhate. The Party La (पार्टीला) Song Music is Given by Varun Likhate. The Party La (पार्टीला) Song Lyrics is Written by Varun Likhate. The Party La (पार्टीला) Song is Released on 25th May, 2021. The Party La (पार्टीला) Song is Presented by SpotlampE.

PARTY LA (पार्टीला) LYRICS » VARUN LIKHATE » Lyrics Over A2z

Party La (पार्टीला) Song Details :

SongParty La (पार्टीला)
SingerVarun Likhate
MusicVarun Likhate
LyricsVarun Likhate
Released Date25th May, 2021
LanguageMarathi
LabelSpotlampE

PARTY LA (पार्टीला) LYRICS » VARUN LIKHATE

बंड्या लै बिजी हाय
परश्याचं नक्की नाय
आर्ची तर अजून बी पार्लरला
पारूचा शो हाय
शांताचं माहीत नाय
पप्पू आडकलाय खारघरला

बंड्या लै बिजी हाय
परश्याचं नक्की नाय
आर्ची तर अजून बी पार्लरला
पारूचा शो हाय
शांताचं माहीत नाय
पप्पू आडकलाय खारघरला

ए मीनीचा संसार
गण्याचा गुरुवार
बंटीला बायको सोडनार नाय

आपल्याला काय भावा
आपल्याला काय
आरं आपली तर डार्लिंग येनार हाय

येनार हाय… येनार हाय
येनार हाय आज रातीला
येनार हाय… येनार हाय
येनार हाय आज रातीला

पार्टीला.. पार्टीला.. पार्टीला..
पार्टीला.. पार्टीला.. पार्टीला..

पार्टीला..

वहिनी म्हनायचं तुम्ही तिला
खबरदार आयटम बोल्लात तर
माज्याशी गाठ समद्यांची वाट
मागं-पुढं तिच्या डोल्लात तर

आरं स्लोली-स्लोली घे रे बाबा
नंतर अस्सल सुरुवात कर
पचका होईल उगी तुजा
ती येन्याधीच तू हाल्लास तर
येन्याधीच तू हाल्लास तर..

चल रेडी हो टीप टॉप
नको मापात पाप
चकन्याला चिक्कन चिल्ली सांग

कोनाची काय भीती
मोजायची नाय किती
आपली कॅपेसिटी व्हेरी स्ट्रांग

इम्प्रेस करायला
परपोज मारायला
सकाळचे चार तरी वाजनार भाय
बारटेंडर बाऊंसर बिंसर
कुनाचं ऐकून घेनार नाय..

येनार हाय येनार हाय
येनार हाय आज रातीला
येनार हाय येनार हाय
ती येनार हाय आज रातीला

पार्टीला.. पार्टीला.. पार्टीला..
पार्टीला.. पार्टीला.. पार्टीला..

पार्टीला..

काय रे… आली नाय?
येईल रे पुढच्या बर्थडे ला नक्की येईल… हो ना?
हो मग काय

पार्टीला.. पार्टीला.. पार्टीला..
पार्टीला…

Written by : Varun Likhate

PARTY LA (पार्टीला) LYRICS » VARUN LIKHATE

PARTY LA (पार्टीला) LYRICS » VARUN LIKHATE – Official Music Video