Chaphekar Bandhu Powada Lyrics - Amey Gawand - Sparsh The Band - Lyrics Over A2z

Chaphekar Bandhu Powada Lyrics - Amey Gawand - Sparsh The Band

Chaphekar Bandhu Powada Lyrics - Amey Gawand - Sparsh The Band : The Chaphekar Bandhu Powada Lyrics / Chaphekar Bandhu Powada Song Lyrics is The Latest Marathi song of 2020. The Chaphekar Bandhu Powada Song is Sung by Amey Gawand. The Chaphekar Bandhu Powada Song Music is Given by Sparsh The Band. The Chaphekar Bandhu Powada song Lyrics is Written by Amey Gawand. The Chaphekar Bandhu Powada Song is Released on 1st May 2020. The Chaphekar Bandhu Powada Song is Presents by Times Music Marathi.



Chaphekar Bandhu Powada Lyrics - Amey Gawand - Sparsh The Band - Lyrics Over A2z


Title- Chaphekar Bandu Powada Artist- Sparsh The Band, Amey Gawand Singer & Songwriter - Amey Gawand


Chaphekar Bandhu Powada Lyrics - Amey Gawand - Sparsh The Band


जयजयकार महाराष्ट्राचा.... जयजयकार महाराष्ट्राचा, देशभक्तांचा, क्रांतिवीरांचा. शूर वीरांच गातो गुणगान × 2 ऐका पोवाडा देऊन कान जी र हा जी जी ×2 क्रांतीची ऐका ही गाथा... क्रांतीची ऐका ही गाथा, नमवुया माथा शुरांच्या चरणी मायभूमीची राखली शान ×2 आसावा त्यांचा हो अभिमान जी र हा जी जी ×4 साल - 1897. देशावर इंग्रजांच, परकीयांच राज्य आहे. अशातच, प्लेग नावाच्या एका महाभयंकर रोगाची साथ महाराष्ट्रात आली आहे. पुण्यात आॕफिसर रँड आणि त्याच्या सहकार्यांनी तर

अत्याचाराची परीसीमा गाठली आहे. तीन भावांनी ठरवल, " या अत्याचाराला उत्तर हे दिलच पाहिजे !" आणि अशात उजाडला मंगळवार 22 जून 1987! व्हिक्टोरीया राणीचा 60 वा वाढदिवस ,
ईस्ट इंडिया कंपनीचा भारतातला 60वा राज्य उत्सव ! अहो मेजवानी होती!



मेजवानी होती गव्हर्नरच्या बंगल्यावरती! आपल्या गोरगरीब जनतेला लुटून ,
इंग्रज मस्तीत, मजेत जगत होते,
मेजवान्यांवर मेजवान्या देत होते! फटाक्यांचे आवाज घुमती चहुबाजूंनी जी र ह जी जी × 3 घडाळ्यात वाजले बारा अंधार पसरला सारा घडाळ्यात वाजले बारा चोहिकडे अंधार सारा साहेब बाहेर आले दारूत पूर्ण झिंगलेले पाठलाग सुरू मग केला या तीन भावांनी बग्ग्यांचा पाठलाग सुरू केलेला आहे.... दामोदर, वासुदेव आणि बाळकृष्ण... हेच ते तीन भाऊ! चाफेकर बंधू बरं का.... पाठलाग सुरू मग केला "गोंद्या आला रे आला...!" इशार्याचा शब्द मग केला... बाळकृष्ण गाडीवर चढला... धडाधडा बार काढला, साहेब मारला जी र ह जी जी × 3 अरे! भलताच साहेब मेला, मागून शब्द पुन्हा आला... भलताच साहेब मेला.. चुकून मारला होता आयर्स्टनला... दामोदरने वेग घेतलेला... "गोंद्या आला रे आला!" तातडीने धरलं गाडीला साहेबाच्य मागे तो आता उभा राहिला डोक्यावर ठेवून पिस्तूलाला.. झटक्यात ट्रिगर दाबला ! धडाधडा सहा बार काढले त्याने त्या वेळेला जी जी जी साहेब मारला जी र ह जी जी ×4

Chaphekar Bandhu Powada Lyrics - Amey Gawand - Sparsh The Band

Chaphekar Bandhu Powada Song Video - Amey Gawand - Sparsh The Band

_______________________________________

" If you can not find any lyrics,
 then Please Go to our Request Page which appears on the Heading Tabs. After You Go, there is a Form open.

Just Fill Out The Form and Send Us.
In 24 hours Your Lyrics on Demand, We'll post on our Website.


Now Enjoy Our Fresh Lyrics ".
Thank You.
__________________________________________

I Hope You Enjoyed these Beautiful Lyrics. Don't Forget to Share This with Your Friends...

Your Reactions

Post a comment

0 Comments